आज श्रावण महिन्यातील शेवटचा प्रदोष म्हणजेच शनि प्रदोष आहे.
प्रदोष काळ हा संध्याकाळी ६:५८ ला सुरू होतो तो रात्री ९:०९ पर्यंत आहे.
शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ही आज म्हणजेच दिनांक १७/०८/ 202४ सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी सुरू होते आणि उद्या सकाळी पाच वाजून ५१ मिनिटांनी संपते



