Contact us

नाम

ईमेल *

संदेश *

शुक्रवार, 19 जुलाई 2024

चातुर्मास म्हणजे काय ?कधी सुरू झाला ? कधी संपणार ?


आजकाल च्यां धकाधकीच्या आयुष्यात आज कोणता दिवस आणि कोणता वार आहे हे सुध्दा लोक पटकन सांगू शकत नाहीत ,

त्यात चातुर्मास कधी सुरू होतो असा जर प्रश्न कोणी विचारला तर ?

सर्वात प्रथम चातुर्मास म्हणजे काय हेच काहीना माहीत नसते ,

    चातुर्मास म्हणजे आषाढी एकदशी ते कार्तिकी एकादशी असा चार महिन्याचा काळ होय . आषाढ महिन्यात जी शयनी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशी ज्या दिवशी पंढरपूर ची यात्रा असते ,याa दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ,म्हणजेच या वर्षी चातुर्मासाची सुरुवात ही दिनांक १७ /०७/२०२४ पासून सुरू झाला व याची समाप्ती ही १३ /११/२०२४ ला बुधवारी आहे . प्रबोधनी एकादशीला चातुर्मास संपतो असे म्हणतात .

यंदा प्रबोधनी एकादशी ही दिनांक १२/११/२०२४ ला आहे.

मंगलवार, 9 जुलाई 2024

गुरुपर्णिमा २०२४ म्हणजेच आषाढ पौर्णिमा कधी आहे


 यंदा गुरुपौर्णिमा ही दिनांक २१ जुलै २०२४ रोजी आहे 

हीच आषाढ पौर्णिमा होय .

अश्या पौर्णिमेची सुरुवात ही शनिवारी २० जुलै रोजी होत आहे व समाप्ती ही रविवारी म्हणजेच २१ तारखेला दुपारी ३ वाजून  ४७ मिनिटाला होत आहे .

या दिवशी आपल्या जीवनात आपल्याला जे गुरू मिळाले त्यांचे कृपा आर्शिवाद सद्दैव आपल्या पाठीशी राहावेत , व आपले कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना करतात .

ही पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा होय 

सगळ्या गुरूंचे प्रतीक म्हणून व्यासांची पूजा केली जाते 

'महाभारत 'या महान काव्याचे रचनाकार .यांनीच भागवत हा ग्रंथ ही लिहीला .

याचप्रमाणे अठरा पुराणे, ब्रह्मसुत्रे लिहीली,

तसेच वेदांचे विभागही केले.


श्रीमद्भगवद्गीता के 18 अध्याय और 18 जीवन बदलने वाले संदेश

  श्रीमद्भगवद्गीता के 18 अध्याय – 18 जीवन बदलने वाले संदेश श्रीमद्भगवद्गीता के 18 अध्याय अगर हम जीवन में उतारे तो हर क्षेत्र में कामयाब होने...