यंदा श्रावण महिना हा दिनांक ०५ /०८/२०२४ रोजी सुरु होतो.व समाप्ती ही दिनांक दिनांक ०३/०९/२०२४ ला आहे .
दिनांक ५/०८/२०२४ रोजी पहिला श्रावण सोमवार आहे .
शिवामुठ -तांदूळ
२) दिनांक १२/०८/२०२४ दुसरा श्रावण सोमवार
शिवामुठ -तीळ
३) दिनांक -१९/०८/२०२४
४ तिसरा श्रावण सोमवार
शिवामुठ मूग
४) दिनांक २६/०८/२०२४ चौथा श्रावण सोमवार
शिवामुठ जव
५) दिनांक ०२/०९/२०२४ पाचवा श्रावण सोमवार
शिवामुठ सातू
आहे



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
"Comment karne ke liye dhanyavaad. Kripya spam links na bhejein. Aapka comment approval ke baad publish hoga."