Contact us

नाम

ईमेल *

संदेश *

शुक्रवार, 19 जुलाई 2024

चातुर्मास म्हणजे काय ?कधी सुरू झाला ? कधी संपणार ?


आजकाल च्यां धकाधकीच्या आयुष्यात आज कोणता दिवस आणि कोणता वार आहे हे सुध्दा लोक पटकन सांगू शकत नाहीत ,

त्यात चातुर्मास कधी सुरू होतो असा जर प्रश्न कोणी विचारला तर ?

सर्वात प्रथम चातुर्मास म्हणजे काय हेच काहीना माहीत नसते ,

    चातुर्मास म्हणजे आषाढी एकदशी ते कार्तिकी एकादशी असा चार महिन्याचा काळ होय . आषाढ महिन्यात जी शयनी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशी ज्या दिवशी पंढरपूर ची यात्रा असते ,याa दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ,म्हणजेच या वर्षी चातुर्मासाची सुरुवात ही दिनांक १७ /०७/२०२४ पासून सुरू झाला व याची समाप्ती ही १३ /११/२०२४ ला बुधवारी आहे . प्रबोधनी एकादशीला चातुर्मास संपतो असे म्हणतात .

यंदा प्रबोधनी एकादशी ही दिनांक १२/११/२०२४ ला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

"Comment karne ke liye dhanyavaad. Kripya spam links na bhejein. Aapka comment approval ke baad publish hoga."

आरती खंडेरायाची | श्री खंडोबा महाराजांची संपूर्ण आरती मराठीत

  जय जय खंडेराया। निजशिवरूप सखया। आरती ओवाळीतों। भावभंडारसुप्रिया।। धृ०।। देहत्रय गण थोर। हेचि दुरघट जेजुर। तेथें तूं नांदतोसी। आत्मसाक्षित...