यंदा गुरुपौर्णिमा ही दिनांक २१ जुलै २०२४ रोजी आहे
हीच आषाढ पौर्णिमा होय .
अश्या पौर्णिमेची सुरुवात ही शनिवारी २० जुलै रोजी होत आहे व समाप्ती ही रविवारी म्हणजेच २१ तारखेला दुपारी ३ वाजून ४७ मिनिटाला होत आहे .
या दिवशी आपल्या जीवनात आपल्याला जे गुरू मिळाले त्यांचे कृपा आर्शिवाद सद्दैव आपल्या पाठीशी राहावेत , व आपले कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना करतात .
ही पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा होय
सगळ्या गुरूंचे प्रतीक म्हणून व्यासांची पूजा केली जाते
'महाभारत 'या महान काव्याचे रचनाकार .यांनीच भागवत हा ग्रंथ ही लिहीला .
याचप्रमाणे अठरा पुराणे, ब्रह्मसुत्रे लिहीली,
तसेच वेदांचे विभागही केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
"Comment karne ke liye dhanyavaad. Kripya spam links na bhejein. Aapka comment approval ke baad publish hoga."